सुदर्शन न्युज नंदुरबार
नंदुरबार तालुक्यतील रनाळे येथे स्वच्छ हात धुवा व सॅनिटाईझर वापरण्या विषयी जनजागृति कार्यक्रम घेण्यात आला यावेळी महिला कुटुंबाची काळजी घेण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले रनाळे येथे रेणुका माता समुहाच्यावतीने हात स्वच्छ धुऊन सॅनिटाईझर वापरण्या विषयी माहिती देण्यात आली तसेच दशसुत्रीचे पालन करून आठवडी बैठक घेतली या विषयी कोरोनाविषयीं प्रतीबंधात्मक उपाय योजेने बाबत मागदर्शन करण्यात आले महिलांनी स्वत:च्या कुटूंबांनी काळजी घ्यावी या विषयी माहिती देण्यात आली .