सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

चोरांचा असाही झटका; जप्त वाहनाची केली जिल्हाधिकारी कार्यालय आवारातूनच चोरी

जिल्हाधिकारी कार्यालय आवारातूनच चोरी

Nandurbar. MH
  • Mar 18 2021 4:01PM
नंदुरबार - राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केलेल्या वाहनाची थेट जिल्हाधिकारी कार्यालय आवारातून चोरी करीत चोरांनी प्रशासनाला जणू झटकाच दिला.
     राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नंदुरबार येथील दुय्यम निरीक्षक शैलेंद्र दत्तात्रय मराठे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, टाटा कंपनीचे मालवाहु MH १० AW ७० हे वाहन खामगाव ता.नंदुरबार येथील गुन्हयात जप्त करण्यात आले होते. वर्षभरापासून बंद अवस्थेत ते नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकिय इमारतीच्या पाठीमागील आवारात उभे होते. ते वाहन संमतीशिवाय अज्ञात चोरटयाने चोरुन नेले. दि.१० मार्च २०२१ ते दि.१७ मार्च २ ०२१ रोजी ११ वाजे दरम्यान ही चोरी झाली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास पोसई मुकेश पवार करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार