सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शहादा, ध्वनी प्रदूषण करणारे बुलेट चे साईलेन्सर केले जप्त

नंदुरबार वाहतूक शाखेची विषेश मोहीम

Nandurbar MH
  • Aug 5 2021 7:02PM

 



नंदुरबार वाहतूक शाखेची विषेश मोहीम

बुलेट एक शानकी सवारी
म्हणून तरुण वर्गात कमालीची  आवडती  मोटार सायकल आहे  परंतु मोटारसायकलीला प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमांना हरताळ फासुन ध्वनी प्रदूषण करणारे  साईलेन्सर  लावण्यात आली आहे यामुळे रस्त्याने बुलेट चालत असताना मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होऊन अबाल वृध्दांना याचा नाहाक त्रास  सहन करावा लागतो. 
या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी ध्वनी प्रदूषण करणार्या बुलेट वाहनावर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक नियंत्रण शाखेला दिले आहे. 
म्हणून जिल्हा  वाहतूक  शाखेने ध्वनी प्रदूषण करणाऱ्या बुलेट वाहनाचे  साईलेन्सर जप्त  करण्याची  मोहीम आखली असून कारवाई दरम्यान जिल्हा भरातून 50ते60 साईलेन्सर जप्त केले आहेत तसेच प्रती 1000/- रूपये दंड वसूल  करण्यात आला आहे यामुळे बुलेट ची सवारी करणाऱ्या साठी हि एक धडक  कारवाई अडचणी ची  ठरत आहे  मात्र जाणकार या कारवाईचे कौतुक करत असून पोलीस विभागाचे आभार मानत आहेत पहिल्यांदा च जिल्हात अशी कारवाई करण्यात आली आहे 
यापुढे  वेगवेगळ्या *डिझाइन च्या नंबर प्लेट काका, बाबा, तात्या, दादा, किंग ,डॉन,भाऊ,राजा,राजे,असे लिहिलेले नंबर तसेच प्रेस, पोलीस, महाराष्ट्र शासन* असे नमूद केलेले वाहनांची तपासणी करून योग्यती कारवाई करावी  अशी मागणी सामान्य जनता करित आहे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणारे पथक 
पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, ज्ञानेश्वर लामगे , महेंद्र ठाकूर, सचिन राजपूत, धनंजय शिरसाठ, ई. कारवाई केली आहे....

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार