सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दोन आठवड्यांत डाळींबाच्या दराने केली कोंडी; राज्यात गेल्या डिसेंबरनंतर हस्त बहरातील मालाची आवक सुरू

डाळिंब दरात गेल्या पंधरवाड्यात घसरण झाली आहे.

Shruti Patil
  • Mar 30 2024 8:38AM

नाशिक: राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती असतांना अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबाचा हस्त बहर धरला होता. त्यानुसार मालाची काढणी सुरू झाल्यानंतर दरात सुधारणा दिसून आली होती. मात्र मार्चमध्ये दरात गेल्या पंधरवाड्यात घसरण झाली आहे. गुजरात व राजस्थान डाळिंब उत्पादक पट्ट्यात वाढलेली आवक व तुलनेत कमी दरात डाळिंबाची उपलब्धता यामुळे राज्यातील दर दबावात आहेत. चालू महिन्यापेक्षा किलोमागे २५ ते ३० रुपयांनी दर कमी झाला आहे.

गेल्या पंधरवड्यात डाळिंब दरात घट झाल्याने आर्थिक फटका बसत आहे. हंगाम पुढे एप्रिल अखेरपर्यंत सुरू राहील, असे चित्र आहे. दक्षिण महाराष्ट्रातील माल दक्षिण भारतातील मुख्य बाजारपेठेत जात असतो. मात्र सध्या गुजरात आणि राजस्थान राज्यांतील डाळिंबाची बाजारपेठेत आवक वाढल्याने दरावर परिणाम झाला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार