सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पोलिस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव यांच्या वाढदिवसानिमीत्त शालेय विद्यार्थ्यांना मास्क वाटप

महाराष्ट्र राज्याचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव यांच्या वाढदिवसानिमीत्त

Sudarshan MH
  • Jan 26 2021 8:00PM
 
महाराष्ट्र राज्याचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव यांच्या वाढदिवसानिमीत्त मंगळवारी तलमोड येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात लाठी असोशिएशन महाराष्ट्र व रोटरी क्लब उमरगा यांच्या वतीने २०० विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मास्कचे वाटप करण्यात आले.
यावेळी मायक्रोकॉमचे संचालक तथा लाठी असोशिएशनचे प्रदेशअध्यक्ष प्रा. युसुफ मुल्ला, शिवाजी महाविद्यालयाचे
उपप्राचार्य डॉ. संजय अस्वले 
मुख्याद्यापक जयवंत मोरे, रोटरीचे सचिव अनिल मदनसुरे, व्यंकट गुंजोटे, राजकुमार गायकवाड , अरुण साळूंके यांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी डॉ. संजय अस्वले यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाची जोपासना करण्याचे आवाहन केले.
 प्रा. युसुफ मुल्ला यांनी माजी पोलिस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव यांच्या समाजकार्याची माहीती दिली.
सचिव अनिल मदनसुरे यांनी सुत्रसंचलन व आभार मानले. यावेळी विद्यार्थी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार