सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

देसावडे येथे दारुच्या नशेत महीलांना मारहान,छेडछाड दीली जिवे मारन्याची धमकी तिघा जनांवर गुन्हा दाखल

विहीरीवरील मोटर चोरी गेल्याचा संशय घेऊन तालुक्यातील देसावडे येथील सुनिल रोहीदास वाडेकर सह सतीश रोहीदास वाडेकर,रोहीदास मारुती वाडेकर

Sudarshan MH
  • Jun 6 2021 5:49PM
अहमदनगर
       पारनेर
        देसावडे येथे दारुच्या नशेत महीलांना  मारहान,छेडछाड दीली जिवे मारन्याची धमकी तिघा जनांवर गुन्हा दाखल......
       विहीरीवरील मोटर चोरी गेल्याचा संशय घेऊन  तालुक्यातील देसावडे येथील सुनिल रोहीदास वाडेकर सह सतीश रोहीदास वाडेकर,रोहीदास मारुती वाडेकर, यांनी दारूच्या नशेत दतात्रय तुकाराम वाडेकर,साहील पारधी यांच्यावर संशय घेत त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करुन दारुच्या नशेत चंद्रा पंढरीनाथ पारधी,सुरेखा दत्तात्रय वाडेकर या महीलांना छेडछाड करून शिवीगाळ करत मारहान केलीव जिवे मारन्याची धमकी दीली.
           याप्रकरनी तिघांवर पारनेर पोलीस ठान्यात गुन्हा दाखल करन्यात आला असुन त्यांच्यावर  कडक कारवाईची मागनी करन्यात आली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार