सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पितृपक्षातील श्राद्ध महिमा आणि शास्त्र’ या विषयावर सनातन संस्थेच्या वतीने विशेष कार्यक्रम !*_

श्राद्धाविषयी अनेक अपसमज पसरलेले आहेत. अशा वेळी शास्त्र समजून तर धर्माचरण केल्यास त्याचा अधिक लाभ होतो. यासाठी श्राद्धापक्षाविषयी सनातन संस्थेच्या शनिवार दिनांक 29 ऑगस्ट 2020 या दिवशी सायंकाळी 7 वाजता ‘पितृपक्ष श्राद्ध महिमा, शास्त्र आणि शंकानिरसन’ या विशेष ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते

Snehal Joshi .
  • Sep 1 2020 3:43PM
गणेशोत्सव झाल्यावर पितृपक्षाला प्रारंभ होतो. हिंदु धर्मात ‘पितृऋण’ फेडण्यासाठी श्राद्ध विधी करण्याला विशेष महत्त्व दिले आहे; मात्र समाजात श्राद्ध करण्याचे महत्त्व आणि धर्मशास्त्र माहिती नसल्यामुळे श्राद्धाविषयी अनेक अपसमज पसरलेले आहेत. अशा वेळी शास्त्र समजून तर धर्माचरण केल्यास त्याचा अधिक लाभ होतो. यासाठी श्राद्धापक्षाविषयी सनातन संस्थेच्या शनिवार दिनांक 29 ऑगस्ट 2020 या दिवशी सायंकाळी 7 वाजता ‘पितृपक्ष श्राद्ध महिमा, शास्त्र आणि शंकानिरसन’ या विशेष ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते . या कार्यक्रमाचा अधिकाधिक हिंदूंनी लाभ सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. सनातन संस्थेचे धर्मप्रसारक सद्गुरु नंदकुमार जाधव हे श्राद्ध विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात प्रामुख्याने पितृदोष आहे हे कसे ओळखावे? पितृदोष दूर करण्यास काय उपाय आहेत ? पितृपक्षात नेमके कोणत्या दिवशी श्राद्ध करणे चांगले असते? श्राद्ध नेमके कुणी करावे? सध्या कोरोनाची महामारी चालू असतांना श्राद्धासाठी पुरोहित उपलब्ध न झाल्यास काय करावे ? श्राद्धाचे साहित्य उपलब्ध न झाल्यास श्राद्धपक्ष कसा करावा ? अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे या कार्यक्रमात दिली गेले आहेत. हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम पुढील लिंकवर प्रसारित करण्यात आला होता. YouTube : http://Youtube.com/SanatanSanstha1, Facebook : http://Fb.com/Sanatan.org   

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार