सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*निवृत्तीवेतनाचे ६० हजार रुपये दिले शिवसैनिकांच्या उपचाराला*..

संभाजीनगर : पवननगर येथील शिवसेना शाखाप्रमुख चंद्रकांत पोतदार आजारपणामुळे त्रस्त होते. वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक अडचण आल्याची समजताच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आपल्या महिनाभराचे निवृत्तीवेतन ६० हजार तात्काळ दिले.

Sudarshan MH
  • Apr 24 2021 10:00AM


शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा स्तुत्य उपक्रम!
संभाजीनगर : पवननगर  येथील शिवसेना शाखाप्रमुख चंद्रकांत पोतदार आजारपणामुळे त्रस्त होते. वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक अडचण आल्याची समजताच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आपल्या महिनाभराचे निवृत्तीवेतन ६० हजार तात्काळ दिले. थेट शिवसैनिकांचे घर गाठून पोतदार कुटूंबियांना रोख रक्कम सुपूर्द केली. यापूर्वी मे २०२० मध्ये एक वर्षभराचे निवृत्तीवेतन पूर्ण ६ लक्ष रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन त्यांनी वेगळा आदर्श घालून दिला होता.
यावेळी यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, विधानसभा संघटक राजू वैद्य, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, माजी नगरसेवक मकरंद कुलकर्णी, अनिल जैस्वाल, किशोर नागरे, सीताराम सुरे, सुनील वाघमारे, सुजित साहुजी, शिरीष साहुजी आदी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार