सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जिहादी आरोपी ताहेर पठाण याने हिंदू तरुणीवर बलात्कार करून तिला गोमांस खायला लावले; यात त्या जिहाद्याची पत्नी, आई आणि वडील यांचाही सहभाग!

मुख्य जिहादी आरोपी ताहेर पठाण याने हिंदू असल्याची बतावणी करून हिंदु तरुणीशी ओळख वाढवली आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

Shruti Patil
  • Apr 18 2024 10:25AM

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथील ताहेर पठाण, तय्यब पठाण, आयेशा पठाण आणि लैलाबी पठाण यांनी २७ वर्षीय हिंदू तरुणीवर अत्याचार करून तिला जाणीवपूर्वक फसवून इस्लाम पंथ स्वीकारण्यास भाग पाडले, तसेच हिंदू तरुणीला गोमांस खायला देऊन तिला कुराणही शिकवले. या धक्कादायक प्रकरणातील जिहाद्यांच्या विरोधात विविध कलमांन्वये सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 
मुख्य जिहादी आरोपी ताहेर पठाण याने हिंदू असल्याची बतावणी करून हिंदू तरुणीशी ओळख वाढवली आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. आरोपींनी हिंदू तरुणीला बुरखा घालून गोमांस खाण्यास भाग पाडले. जिहादी ताहेर याने तरुणीला इस्लाम पंथ स्वीकारण्यास भाग पाडले. हिंदू तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की वर्ष २०२० मध्ये हिंदू तरुणीची जिहादी ताहेर याच्यासोबत एका शोरूममध्ये भेट झाली होती. ताहेर याने हिंदू तरुणीला त्याचे नाव समीर पटेल असे सांगून त्याचा विवाह झालेला नाही, असे खोटे सांगितले. यानंतर त्यांची ओळख वाढली आणि त्यांच्यात शारीरिक संबंधही निर्माण झाले. त्याने वारंवार शारीरिक संबंध ठेवून हिंदू तरुणीचा अश्लील व्हिडिओही बनवला आणि धमकावले.
 
या संपूर्ण प्रकरणाच्या २ वर्षांनंतर समीर पटेल हा ताहेर पठाण असल्याचे पीडित हिंदू तरुणीला समजले. जेव्हा हिंदू पीडितेने ताहेर याला त्यांचे नाते संपवण्यास सांगितले, तेव्हा तिची वैयक्तिक अश्लील छायाचित्रे संकेतस्थळावर प्रसारित करण्याची धमकी त्याने दिली. ताहेर याने हिंदू तरुणीला धमकावून तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगून विवाह करण्यासाठी दबाव टाकला. याच काळात हिंदू तरुणी गरोदर राहिली. त्यानंतरही ताहेर याने हिंदू तरुणीवर अत्याचार करून तिच्या पोटातील बाळाची हत्या केली. त्यानंतर तिचे धर्मांतर करून गोमांस खाण्यास भाग पाडले आणि बुरखा घालायला लावला. हिंदू तरुणीला एका मौलानाकडे नेऊन तेथे तिला १ महिना काहीतरी प्यायला देण्यात आले. त्यामुळे हिंदू तरुणी नशेत होती. यानंतर हिंदू तरुणीला नमाज पढायला आणि कुराण वाचायला लावले.
 
प्रत्यक्षात ताहेर पठाण आधीच विवाहित होता आणि त्याला ४ मुले आहेत. त्याने हिंदू पीडितेला जाळ्यात अडकवले. यात त्याचे वडील तय्यब पठाण, आई लैलाबी पठाण आणि पहिली पत्नी आयेशा पठाण यांनीही त्याला साथ देऊन हिंदु तरुणीला मारहाण केली. पीडितेला आधी पोलीस ठाण्यात तक्रार करायची होती; पण कुणीही तिला साथ दिली नाही. हिंदू समाजातील काही लोक आणि सुदर्शन वृत्तवाहिनीचे पत्रकार यांनी तिच्या साहाय्यासाठी पुढे आले. ‘लव्ह जिहाद’प्रकरणी तक्रार प्रविष्ट झाल्यानंतर पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

 

दरोरोज वेगवेगळ्या कारणांनी हजारो हिंदू मुलींची जिहादी फसवणूक करत आहे. तरीही सरकार याला प्रतिबंधात्मक कायदा कधी आणणार आहे? की फक्त हिंदू न्यायाच्या प्रशिक्षित उभे राहणार आहेत? असा प्रश्न निर्माण होतो.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार