सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

२८ जूनपासून राज्यातले सलून आणि जिम सुरू होणार*

कार्यालय, दुकाने covid-19 च्या नियमा प्रमाणे सुरू झाले आहे. तेव्हा आमच्या व्यवसायाचा देखील सकारात्मक विचार करावा.

Snehal Joshi
  • Jun 26 2020 12:26AM
कोरोना महामारी च्या प्रकोपामुळे महाराष्ट्रात सर्वप्रथम लॉक डाऊन ची घोषणा करण्यात आली. आणि गेल्या तीन महिन्यांपासून राज्यातील सलून आणि जिम बंद आहेत. आर्थिक तंगी मुळे राज्यात चार नाभिक समाजातील गृहस्थांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या आपण वाचल्या. सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी जिम खाणे पण बंद आहेत. मात्र आता अनलॉक वन झाल्यानंतर सलून आणि जिम धारकांनी राज्य सरकारकडे निवेदन दिले कि सगळे कार्यालय, दुकाने covid-19 च्या नियमा प्रमाणे सुरू झाले आहे. तेव्हा आमच्या व्यवसायाचा देखील सकारात्मक विचार करावा. सलून, जिम धारकांसाठी आता आनंदाची बातमी.२८ जूनपासून राज्यातले सलून आणि जीम सुरू होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी याबाबतची माहिती दिली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सलून आणि जीम बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग सांभाळत सलून जिम सुरू करण्यात येणार आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार