सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

संत शिरोमणी शेख महंमद महाराज, जीवन कार्य-मठाधी पती दत्तगीरी महाराज.

संत शिरोमणी शेख महंमद महाराज

Sudarshan MH
  • Nov 26 2020 11:02AM

अहमदनगर

वाहीरा येथील संत शिरोमणी शेख महंमद महाराज,यांच्या दरबारात दरोरोज चालु असलेल्या महारतीचा  कार्यक्रम   सुरू केला आहे.या महा आरतीला माणीक गडाचे महंत मठाधिपती दत्तगीरी महाराज,आज उपस्थित होते. ठंयावेळी महाराजांनी,
 . संत शिरोमणी  शेख महंमद महाराज यांचं थोडक्यात जीवन कार्य सांगितलं . व ते  पुढे म्हणाले.
       गावकऱ्यांनी जो महाआरती चा स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे. तो खरोखरच कौतुकस्पद व  नावीन्य पूर्ण आहे. बाबांच्या समाधी दर्शनाने व तेथील वातावरणामुळे माणूस शांत,समाधानी होतो. त्या निम्मित सर्व गावकरी एकत्र येतात. एकमेकांच्या विचारांची देवाण घेवाण होते. परस्परांमध्ये सौख्याच व जिव्हाळ्याचे वातावरण तयार होते , एक दिवस वाहिरा गाव जगाच्या नकाशात चमकल्या शिवाय राहणार नाही असा आशावाद  त्यांनी व्यक्त केला .  
        व,संत शिरोमणी शेख महंमद महाराज याचं जीवन चरित्र लेखनाचं काम कवी, साहित्यिक किसन आटोळे सर , सिद्धीनाथ मेटे महाराज प्रभोधन समिती (अध्यक्ष) महाराष्ट्र राज्य हे करत आहेत.  त्यांचे हि कौतुक केले व महाआरती प्रसंगी उपस्थित ग्रामस्थांचे व तरुणांचे देखील खूप खूप कौतुक केले. व म्हणाले जगात खूप मोठे साहित्य आहे. त्या मध्ये कथा , कादंबरी असतील.मात्र काही कादंबऱ्या मध्ये एकाच   व्यकी वरती ज्यास्त भर दिला जातो. मात्र संत  साहित्या मध्ये तस होत नाही . सत्य परस्थितीच त्या मध्ये वर्णन केल जात.त्या मुळे त्यात वेगळीच गोडी निर्माण होते. व पुन्हा  पुन्हा वाचन करावस
वाटते,आणि ते कोणते साहित्य असेल , तर ते संत साहित्यच असेल . असे प्रतिपादन महंत मठाधिपती ह.भ.प.दत्तगिरी महाराज यांनी केले
   व कार्यक्रमाचे सूत्र संचालन किसन आटोळे,यांनी केले . आणि आभार सतिश आटोळे उपसरपंच , वाहिरा यांनी मानले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार