सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आमदार सुनिल शेळके च्या पाठपुराव्याला मोठ यश तळेगाव चाकण रस्ता दुरूस्ती साठी 300कोटी चा निधी मंजूर

तळेगाव चाकण रस्ता दुरूस्ती साठी 300कोटी चा निधी मंजूर

Sudarshan MH
  • Nov 28 2020 3:57PM
तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग क्र.548 ची अंत्यत दयनीय अवस्था झाली असून तेळेगाव,चाकण    औद्योगिक परिसर असल्यामुळे नेहमी ह्या महामार्गावर नेहमी वाहातूक कोडी होत आसते आणी मोठ्या प्रमाणात  आपघात ही होत आसतात व त्या मुळे महामार्गा वरी आलेल्या गावाना त्याचा मोठा सामना करावा लागत आसून ह्या महामार्ग मुळे मोठी समस्या निर्माण झाली असल्याने त्या समस्यांचे निवारण करण्यासाठी मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी सातत्याने पाठपुरावा करून तळेगाव चाकण रस्त्याचे एकूण 14 किलोमीटर रस्ता दुरुस्ती व मजबुतीकरण अंतर्गत काँक्रिटीकरण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 300 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली।


याबाबत आमदार शेळके म्हणाले की तळेगाव चाकण महामार्ग मुळे वाहतूक कोंडी आणि अपघात होत असल्यामुळे ही एक मोठी समस्या चे निर्माण झली आसुन ह्या समस्या निवारण करण्यासाठी माळव च्या जनतेच प्रतिनिधित्व करत असताना गेल्या वर्षभरापासून सातत्याने पाठपुरावा करत आसल्या मुळे या संदर्भामध्ये देशाची माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सूचनेनुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तळेगाव चाकण रस्ता दुरुस्ती व मजबुतीकरण अंतर्गत काँक्रिटीकरण करण्यासाठी 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला असून लवकरात लवकर तळेगाव चाकण महामार्गाच्या कामास सुरुवात करण्यात येणार अंदाज सुनिल शेळके यांनी सांगितले

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार