सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

खडकी दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण

नंदुरबार : -राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे

Nandurbar. MH
  • Feb 16 2021 3:09PM
 
नंदुरबार : -राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते खडकी दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतुन प्रत्येकी 5 लाख रुपयाचे धनादेशाचे वितरण करण्यात आले.
 
देण्यात आलेल्या अर्थसहाय्याचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी करावा, त्यासाठी रक्कम बँकेत ठेवावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. जखमी झालेल्या लहान मुलांच्या प्रकृतीची त्यांनी चौकशी केली. या मुलांच्या प्रकृतीची आरोग्य यंत्रणेने काळजी घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले.
000

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार