सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

खड्यामुळे वाहनधारक त्रस्त सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र सुस्त

चिंचपाडा ग्रामपंचायत हद्दीतील वडखुट रस्ता नवीन हायवे ते रेल्वे गेट ते जुना हायवे रोड मधील रस्ता दुरस्ती बाबत .

Nandurbar MH
  • Aug 17 2021 7:29PM

नवापूर प्रतिनिधी गणेश वडनेरे
चिंचपाडा ग्रामपंचायत हद्दीतील वडखुट रस्ता नवीन हायवे ते रेल्वे गेट ते जुना हायवे रोड मधील रस्ता दुरस्ती बाबत . ( प्रजिमा 26 खोकसा कामोद चिंचपाडा ते बंधारा चंदापुर  ) महाशय , वरील विषयास अनुसरून आम्ही खालील सह्या करणारे शिवसेनेचे पदाधिकारी व चिंचपाडा परिसरातील नागरिक विनंती अर्ज करतो कि वडखूट रस्ता जुना हायते चार रस्ता ते नवीन हायवे चार रस्ता अतिशय खराब झालेला आहे . चिंचपाडा गाव बाजार पेठ असल्यामुळे वाहनाची सतत येजा होत असते सदर रस्ता अतिशय खराब झाल्यामुळे वाहन चालीवणे कठीण झालेले आहे , 
रस्त्याची  चाळण झाली आहे.  खड्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले असून सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र सुस्त झोपला आहे. यामुळे नागरिकांना अनेक व्याधींना सामोरे जावे लागत आहे पावसात रंस्त्याची दयनीय दुरवस्था झाल्याने  खड्डेमय बनला असून अपघातांना आमंत्रण देत आहे. याशिवाय ज्यांना कंबरदुखी, स्नायूंचे दुखणे, मणक्यांचे विकार होत आहेत, तर काही रुग्णांचे आजार वाढत आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाने काही दिवसात केलेली तात्पुरती मलमपट्टीचा पहिल्याच पावसात निघून गेल्याने रस्त्यांचा बट्ट्याबोळ झाला आहे. . यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून, वाहनधारकांना वाहन चालवतांना डोकेदुखी झाली आहे. तर प्रवाशांना शारिरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे खड्डे चुकवितांना अनेक लहान मोठ्या अपघातांना आमंत्रण मिळत आहे.  रस्त्यावरील खड्डे चुकवत वाहन चालवतांना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.या खड्ड्यांमुळे वाहन बिघडण्याचे, वाहनाचे पार्ट खिळखिळे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत.  
रस्त्यावर दुर्घटना होऊनये म्हणून सदर रस्ता लवकरात लवकर दुरस्ती करून मिळणे बाबत शिवसेनेच्या वतीने उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग नवापूर यांना आज रोजी निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी शाखा प्रमुख कल्पित  नाईक उप प्रमुख राजेंद्र वसावे शाखा प्रमुख राजू गावित युवा सेना शहर अधिकारी राहुल टिभे, नरेंद्र गावित   हिम्मत रमण वसावे करण सिंग दीपक गावित अर्जुन शामा वसावे विजय मजनु वसावे  तुकाराम पोचल्या वसावे सुरज विजय सिंग गावित रवींद्र खेमा वसावे हरीश कांतीलाल गावित दिगंबर जानकीराम वसावे येसेफ शांत्या गावित योहान गावित चंदू गोविंद गावित परतन जोकू गावित दिलास राण्या गावित किसन विरजी गावित अनिल वसा गावित शंकर गणेश गावित शैलेश परतन गावित अनिल रविदास गावित राहुल गरजी गावित अनिल रमेश गावित दानियल परमेश गावित अनिल तुकाराम गावित राहुल रवींद्र वसावे आधी शिवसैनिक कथा ग्रामस्थ उपस्थित होते

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार