सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*यंदाच्या आर्थिक वर्षात 2 हजाराची नोट छापल्या जाणार नाही.*

2 हजाराच्या नोटेची छपाई न करण्याचा रिझर्व्ह बँकेने घेतला मोठा निर्णय.

Senhal Joshi MH
  • May 31 2021 11:11AM


 
 2 हजाराच्या नोटेची  छपाई न करण्याचा रिझर्व्ह बँकेने घेतला मोठा निर्णय.


चालू आर्थिक वर्षात २ हजार रुपयांच्या नवीन नोटा छापल्या जाणार नाहीत, अशी घोषणा रिझर्व्ह बँकेने केली आहे.

मूल्याच्या दृष्टीने मार्च २०२१ मध्ये ४ लाख ९०  हजार कोटी रुपयांच्या २  हजार रुपयांच्या नोटा चलनात होत्या, तर मार्च २०२० मध्ये त्याचे मूल्य ५ लाख ४८  हजार  कोटी रुपये होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार