सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांची जयंती निम्मित मातोश्री वृध्दाश्रम येथे फळ वाटप

परळी ठसका बिर्याणी चे ओनेर अक्षय मुंडे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

Abhimanyu
  • Dec 12 2020 6:31PM

     पुणे : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त मातोश्री वृद्धाश्राम कर्वे नगर  येथे फळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. परळी ठसका बिर्याणी चे ओनेर युवा उद्योजक अक्षय राजेभाऊ मुंडे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल होते. या कार्यक्रमाला पभगवान बाबा प्रतिष्ठान परभणी चे अध्यक्ष मा.श्री  निळोबा भाऊ मुंडे ओबीसी  फाउंडेशन च्या राष्ट्रीय अध्यक्षा स्वाती ताई मोराळे उद्योजक श्री.तुकाराम शेठ  नागरगोजे 
प्रा.श्री.आबासाहेब काळे, यांची उपस्थिती लाभली,   यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते  वृद्धाश्रमातील वृध्द लोकांना फळे व बिस्कीट वाटप करण्यात आले.
      स्व. गोपीनाथजी मुंडे  यांना मानणारा  मोठा वर्ग देशामध्ये असून ऊसतोड कामगार, वंचित व गोरगरिबांचे दैवत म्हणून त्यांची देशभरात  ओळख आहे. भट जींचा पक्ष म्हणून  भाजपा ची ओळख पुसून बहुजन लोकांची भाजपा अशी ओळख निर्माण करून देणारे नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. अशा या लोकनेत्याची जयंती आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन परळी ठस्काचे मालक अक्षय मुंडे  यांनी केले होते.
      कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल स्वातीताई मोराळे, निळोबा मुंडे, प्रा.आबासाहेब काळे व तुकाराम नागरगोजे यांनी युवा उद्योजक अक्षय मुंडे यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमास प्रा विजय आंधळे , धीरज मुंडे , उद्योजक अमोल मुंडे , CA नारायण केंद्रे  , कृष्णा सानप , निलेश आंधळे , राजेश कांदे , श्रीनिवास सानप , बालाजी मुंडे , विशाल खेडकर , विकास अल्हाट , दिपक बागुल , चैतन्य कांबळे , सौरभ काळूशे, बालाजी सानप यांच्या सह असंख्य मुंडे भक्त उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार