सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाती पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

११ पोलीस निरीक्षक,२सहाय्यक पोलीस निरीक्षक व९ उपनिरीक्षकाच्यां बदल्या

Abhimanyu
  • Jan 9 2022 6:09PM
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाती पोलीस     
अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

प्रतिनिधि:-दिपक चव्हाण पुणे

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या आदेशानुसार आज पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील ११ पोलीस निरीक्षक,२सहाय्यक पोलीस निरीक्षक व९ उपनिरीक्षक पदावरील अधिका-यांच्या पिंपरी चिंचवड पोलीस  आयुक्तालयाच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

यामध्ये  पोलीस निरीक्षक(PI )डॉ. अमरनाथ रामचंद्र वाघमोरे (नियंत्रण कक्ष ते तळवडे वाहतूक विभाग)विजया विलास करांडे (नियंत्रण कक्ष ते निगडी वाहतूक विभाग) रंगनाथ बापू उंडे (नियंत्रण कक्ष ते पिंपरी वाहतूक विभाग)सुनील जयवंत पिंजण (नियंत्रण कक्ष ते शस्त्र विरोधी पथक)शंकर रामभाऊ डामसे (नियंत्रण कक्ष ते निगडी पोलीस ठाणे – ओटा स्कीम)  वर्षाराणी जीवंधर पाटील (नियंत्रण कक्ष ते देहूरोड पोलीस ठाणे)ज्ञानेश्वर बबन काटकर (नियंत्रण कक्ष ते गुन्हे शाखा युनिट एक)मच्छिन्द्र रमाकांत पंडित (नियंत्रण कक्ष ते गुन्हे शाखा युनिट चार)प्रसाद शंकर गोकुळ (गुन्हे शाखा युनिट चार ते एमओबी / पीसीबी)बंदोबस्त, कामकाजाच्या दृष्टीने प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात संलग्न करण्यात आलेले पोलीस निरीक्षक राजेंद्र पांडुरंग बर्गे (नियंत्रण कक्ष ते चिखली पोलीस ठाणे)मनोज बाबुराव खंडाळे (नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा) प्रशासकीय कारणास्तव संलग्न करण्यात आलेले पोलीस निरीक्षक रावसाहेब बापूराव जाधव (देहूरोड पोलीस ठाणे ते पोलीस कल्याण शाखा) अंतर्गत बदली झालेले

सहाय्यक पोलीस निरीक्षक(API) गणेश गोविंद पवार (पोलीस उपायुक्त गुन्हे यांचे वाचक ते आर्थिक गुन्हे शाखा)अंबरीश संजय देशमुख (गुन्हे शाखा युनिट चार ते शस्त्र विरोधी पथक)अंतर्गत बदली झालेले

 पोलीस उपनिरीक्षक( PSI)
पौर्णिमा आनंदराव कदम (नियंत्रण कक्ष ते भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे)श्री निवास आबासाहेब दराडे (नियंत्रण कक्ष ते सांगवी पोलीस ठाणे)महेश ज्ञानदेव मुळीक (नियंत्रण कक्ष ते चिखली पोलीस ठाणे)संतोष ज्ञानदेव लांडे (नियंत्रण कक्ष ते चाकण पोलीस ठाणे)बाळासाहेब लक्ष्मण आढारी (नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा) तुकाराम हरिश्चंद्र शेळके (नियंत्रण कक्ष ते पोलीस उपायुक्त गुन्हे यांचे वाचक)
प्रशांत राजेंद्र रेळेकर (नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा–ओटीसी पथक)स्वप्नील भगवान वाघ (नियंत्रण कक्ष ते चिखली पोलीस ठाणे)शरद दलसिंग शिंपने (नियंत्रण कक्ष ते तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे) अशा प्रकारे संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या  आहेत 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार