सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

चिखली तालुक्यातील चांदई गावात आदर्श विवाह पडलाय पार प्रियंका ने केला तीन हाताचा संसार उभा

आदर्श विवाह पडलाय पार प्रियंका ने केला तीन हाताचा संसार उभा

Sudarshan MH
  • Nov 28 2020 4:01PM
(योगेश शर्मा)
बुलढाणा : परिस्थितीशी दोन हात करण्याच्या जिद्दीने वाटेल ते मिळण्याची मिळणारे काम करण्याला प्राधान्य क्रम देणाऱ्या प्रियंकाचा  विवाह अखेर दि. 27 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 3 वाजता पार पडला
याबाबत सविस्तर वृत्त असे की माणसाच्या अंगी जिद्द असली की नको असलेले किंवा हजार वेळा नाकारल्या जाणारी गोष्टींना सामोरे जायचे प्रयत्न जिद्द ही नेहमी करत असते याचा प्रत्यय बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मौजे चांदई येथे काल दि. 27/ 11 /2020 रोजी दुपारी 3 वाजता आला म्हणतात ना जीवनाच्या गाठीया ईश्वर बांधतो आणि त्याचाच प्रत्यय हा जमिनीवर येतो त्याचप्रमाणे कु.प्रियंकाचा ट्रक चालक विशाल सोबत विवाह गेल्या तीन,चार महिन्यापूर्वी जुळला होता आणि साक्षगंध ही झाला दोघांची परिस्थिती जेमतेम आणि बेताचीच परंतु दोघेही दोघांना मान्‍य व एकमेकांच्या पसंतीप्रमाणे हा साक्षगंध झाला खरे पण निसर्गाला किंवा नियतीला मान्य नसावे त्याप्रमाणे गेल्या एक महिन्या अगोदर ट्रक चालक विशाल चा अपघात झाला आणि ट्रक खाली विशालचा हात जाऊन त्याला अपंगत्वाला सामोरे जावे लागले तर नाईलाजाने ट्रक चालक विशाल चा हात गेला आणि तो नियतीला मान्य असल्याप्रमाणे एका हाताने अपंगत्व झाला ही बातमी  प्रियंकाच्या घरच्यांना कळतात प्रियंकाच्या आई,वडिलांनी विशाल सोबत साक्षगंध झालेला असून सुद्धा  प्रियांका तू या मुलासोबत लग्न करू नको आणि विशाल च्या घरी येऊन विशालचा आई-वडिलांना सांगितले हे लग्न होणार नाही परंतु म्हणतात ना मुलगी किंवा बाई ही आदिमाया शक्ती चे प्रांजळ रूप असते त्याच प्रमाणे अपंगत्व ट्रक चालक विशालला आल्यामुळे तो वाहन चालू शकणार नाही व भविष्यात  उदाहरणनिर्वाह कसा करेल प्रियांकाच्या आई-वडिलांनी हजार वेळा नाकारलेल्या व हजारो वेळा किंवा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या सानिध्यातुन तिला तिचे मन बदलण्याचे प्रयत्न करून सुद्धा प्रियंकाचे आई,वडील अखेर अपयशी ठरल्याने ट्रक चालक विशाल आणि प्रियंकाचा विवाह काल पार पडला या आदर्श विवाह सोहळ्याला परिसरातीलच नव्हे तर जिल्ह्यातून हजारो नागरिक उपस्थित होते या चि.विशाल व सौ.प्रियंकाला सर्व नागरिकांच्या आशीर्वादाने हे विवाह सुखरूप पार पडला व पूर्णत्वाला जाऊ या सदिच्छा सर्व नागरिकांनी या  जोडप्याला दिले

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार