विसारवाडी पोलीस स्टेशन येथे सापळा रचून पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी गौ वंश ने भरलेला ट्रक जप्त केला , 4 आरोपी जेरबंद,
गौ रक्षक नरेंद्र पाटील, भूषण पाटील, सुमित परदेशी, विशाल जयस्वाल, मयूर चौधरी यांनी नंदुरबार हुन पाठलाग करून विसारवाडी येथे पोलिसांच्या मदतीने केला ट्रक जप्त,ट्रक मध्ये एकूण 26 गौ वंश अत्यंत क्रूर पद्धतीने बांधलेले होते.
सर्व गौ वंश अरिहांत गौ शाळेत जमा करण्यात आले आहे
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333