सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पिंपरी चिंचवड आयुक्तालय अंतर्गत हिंजवडी पोलीस स्टेशन व ग्ंगासाता वाहन शोध संस्थेचा अमिनव उपक्रम

हिंजवडी पोलीस स्टेशन व ग्ंगासाता वाहन शोध संस्थेचा अमिनव उपक्रम १७५ बेवारस वाहन सालकाचा लागला शोध

Sudarshan MH
  • Feb 27 2021 1:58PM

पिंपरी चिंचवड आयुक्तालय अंतर्गत 

हिंजवडी पोलीस स्टेशन व ग्ंगासाता वाहन शोध संस्थेचा अमिनव उपक्रम १७५ बेवारस वाहन सालकाचा लागला शोध हिंजवडी पोलीस ठाणे आवारातील वर्षानुवर्षे धुळखात पडलेली बेवारस व विविध गुन्ह्यातील जप्त वाहने याचे मुळ मालकाचा शोध घेवुन ती वाहने मुळ मालकांना परत देण्याचे आदेश पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सा. पोलीस आयुक्त साो,पिंपरी-विचवड यांनी दिले होते. त्या अनुशंगाने आयुक्तालयातील चिंचवड पोलीस

स्टेशन, भोसरी पोलीस स्टेशन नंतर हिंजवडी पोलीस स्टेशनचे आवारातील अनेक वर्षे धुळखात पडलेल्या

वाहनाचे चासी नंबर व इंजिन नंबर वरुन ०३ दिवसात एकुण १७५ वाहनाचे मुळ मालकाचा शोध मावळ तालुक्यातील परंदवाडी येथील गंगामाता वाहन शोध सेस्थेच्या मदतीने पोलीसांनी लावला आहे.श्री कृष्ण प्रकाश पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या आदेशान्वये मा.श्री. रामनाथ पोकळे अप्पर पोलीस आयुक्त, मा.श्री आनंद भोईटे सो, पोलीस उप-आयुक्‍त, परिमडळ ०२ ,मा.श्री. गणेश बिराजदार सो, सहा.पोलीस आयुक्‍त, वाकड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशन आवारात

मालकाच्या प्रतिक्षेत अनेक वर्षापासुन बेवारस व विविध गुन्ह्यात जप्त असलेल्या १७५ वाहनाच्या मुळ मालकाचा

शोध घेण्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बाळकृष्ण सांवत सो, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अजय जोगदंड व

मुद्देमाल कारकुन सहा.पोलीस फौज.साबळे, मुदेमाल मदतनीस पोलीस नाईक १५४१ सावळे व संस्थेचे अध्यक्ष

राम उदावंत, उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे भारत वाघ व शिवाजी जव्हेरी यांना यथ आले आहे. सदर शोध

लागलेल्या वाहनांचे सालकांनी आपली वाहने ओळख पटवुन व पुरावे देवुन परत घेवुन जाण्या बाबत आव्हान

पोलीसांनी केले आहे. हिंजवडी पोलीस स्टेशन आवारात ४०० हुन अधिक वाहने पडुन आहेत. त्यापैकी १७५

वाहन मालकाचा शोध लागला असुन बाकी वाहन मालकाचा शोध लावण्याचा तपास चालु आहे. तरी वाहन

मालकाने वाहनांचे नोंदणी क्रमांक वाहनाचा प्रकार,चासी नंबर, इंजिन नंबर वाहन मालकाचे नाव पत्ता यांची यादी

पोलीस स्टेशन येथे लावण्यात आली आहे. सदर यादीमध्ये आपले वाहन / नाव असल्यास अशा मालकांनी

ओळख पटवुन, आपले वाहने घेवुन जावी.

पोलीस ठाण्यात शेकडो वाहने विविध गुन्ह्यात पोलीस जप्त करतात मात्र न्यायालयीन प्रकियेमुळे

व बेवारस वाहनाचे मालक मिळुन येत नसल्याने सदर वाहने पोलीस ठाणे आवारात वर्षानुवर्षे मालकाच्या प्रतिक्षेत

धुळखात पडुन आहेत. त्यामुळे प्रोलीस ठाण्याच्या परिसर बक्‍्काल व विचित्र दिसुन येतो.त्यामुळे पोलीस ठाणे

सुोगिकरणास बाधा निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेवुन हिंजवडी पोलीस स्टेशनने बेवारस वाहनाच्या

मालकाचा शोध घेण्यासाठी पुढाकार घेतला.

यंगासाता वाहन शोध संस्थेच्या मदतीने सदर शोध लागलेल्या एकुण १७५ मालकांशी संपर्क

साधला जाणार आहे. शोध लागलेल्या वाहनांचे मालकांनी त्याची वाहने तात्काळ हिंजवडी पोलीस स्टेशन येथुन

वाहनाची कागदपत्रे, स्वत:चा फोटो असलेले ओळखपत्र दाखवुन घेडुन जावीत. सदरची वाहने १५ दिवसात घेवुन

न गेल्यास, ती करेकारस समजुन, कायदेशीर प्रकिया पूर्ण करुन सदर वाहनांचा लवकरच लिलाव करण्यात येईल

असे हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी सांगितले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार