सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ब्रेकिंग न्यूज: नंदुरबारला आदिवासी वस्तीवर हल्ला; अश्रुधुराचा वापर, वाहनांचे नुकसान* *आदिवासी गौरव दिन पडला बाटल्या दगडांचा खच

वस्तीनवर दगड विटा व काच बोटल्स च्या माऱ्याने हल्ला

Nandurbar. MH
  • Aug 10 2021 9:39AM
 *ब्रेकिंग न्यूज: नंदुरबारला आदिवासी वस्तीवर हल्ला; अश्रुधुराचा वापर, वाहनांचे नुकसान* *आदिवासी गौरव दिन पडला बाटल्या दगडांचा खच*
नंदुरबार- काल विश्व आदिवासी दिन निमित्त संपूर्ण आदिवासी समाज आनंदी असतानाच रात्री बिस्मिल्ला चौक येथून अचानक एका मुस्लिम समूहाने चिंचपाडा भिलाटी व कसाई हट्टी या आदिवासी वस्तींवर दगड, विटा व काच बोटल्सचा मारा करीत हल्ला चढवला. यात पोलिसांच्या वाहनासह इतर वाहनांचे नुकसान झाले असून काही जण जखमी झाले आहेत दक्षता म्हणून आता त्या भागात कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. धरपकड सुरू झाले असून आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे.
 
 
सुदर्शन न्युज च्या सूत्रांकडून असे कळले की लघुशंकेच्या कारणाने हा सर्व प्रकार घडला , बिस्मिल्ला चौक गेट जवळ हालालखोर यांच्या घराजवळील जुगार अड्ड्याच्या नजीक एका आडोश्याला कंट्रोल न झाल्यामुळे लघुशनका करीत असताना एकाला हटकले. त्यावरून वाद झाला. पाहता पाहता या वादाने दंगलीचे रौद्र रूप धारण केले व दोन्ही कडून दगड, विटा, बाटल्यांचा पाऊस सुरू झाला. सदर धुमश्चक्री लगभग तास भर चालली , पोलीस कुमक आल्यानंतर आधी वोर्निंग देत सौम्य लाठी चार्ज व त्यास ही न जुमानल्या मुळे अश्रुधारा च्या 3 नळकांड्या फोडण्यात आल्या. जमावाने पोलिसांना न जुमानता त्यांच्यावरही काही प्रमाणात दगड फेक केली. शेवटी रात्री 2 वाजता संपूर्ण परिस्थिती पोलीस यंत्रणे द्वारे आटोक्यात आणली गेली. 
दरम्यान पहाटे पहाटे तातडीने न. पा. कर्मचारी बोलवून दगड विटा व काचांचा खच उचलून साफ करण्यात आला , वेळीच पोलीस यंत्रणेने आळा घालून चोख भूमिका बाजावल्याने पुढील अनर्थ टळला.
पण, फक्त लघुशनकेच्या किरकोळ कारणावरून एवढा मोठा वाद उद्भवतो व कोणत्या थराला जातो हे प्रशशन यंत्रणे साठी नक्कीच संशोधनात्मक आवाहन आहे.
सुदर्शन न्युज :- केतन रघुवंशी

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार