सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कळमेश्वर तालुक्यातील वास्तव : पशुवैधकीय दवाखान्यांतील १२ पदे अघापही रिक्त

पशुपालकांना योग्य सेवा मिळावी यासाठी विभागाव्दारे पदभरती होणे गरजेचे आहे-- डॉ .वि .स .घनभादूर पशुधन विकास अधिकारी ,तथा प्रभारी सहाय्यक आयुक्त. पशुसंवर्धन .

Snehal Joshi .
  • Oct 1 2020 10:54PM
कळमेश्वर तालुक्यातील ४० हजार ६९४ पशुचा आरोग्ग्जची देखभाल करण्यासाठी उभारण्यात आलेल्या पशुवैधकीय दवाखान्यातील १८ पैकी १२ पदे रिक्त असल्याने मनुष्यबाळअभावी पशुधनायचा आरोग्याचा प्रश्न उभा ठरला आहे. रिक्त पदांचा अतिरिक्त कारभार इतर कर्मचारांवर दिल्याने तालुकयातील पशुधनाचा आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्यास योग्य उपचार मिळण्यास विलंब होतो. प्रसंगी पशुपालकांया खाजगीय डॉक्तरचा महागडा उपचार करावा लागतो. यामुळे तालुक्यातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत अशी मागणी पशुपालकांनी केली आहे. शेतकऱ्यांनी शेतीसोबतच जोडधंदा मानून दूध वेवसाय निवडला आहे. दुभत्या आणि पाळीव जनावराचा उपचाराची सोय व्हावी यासाठी राज शासनाचा तालुकयातील पशुवैधकीय सर्व सिकिस्त्यल्य अंतर्गत एकूण ९ व जिल्या परिषद अंतर्गत असे ४ असे एकूण १३ दवाखाने ग्रामीण भुगतान सुरु करण्यात आले. यात पशुवैधकीय सर्व चिकित्सालय अंतर्गत कळमेश्वर तालुकयातील सेलू सुसुद्रि पिपळा (किनखेडे) घोराड तर काटोल तालुकयातील सोनखाब राऊळगाव व हिंगणा तालुकयातील काणोहीलिबर पाडेगाव टाकळघाट तसेच जिल्हा परिषद अंतर्गत गोंडखैरी मोहपा व धापेवाडा तेथे पशुधन पर्यवेक्षक पाथीबंदक परिचय अशी तीन पदे मंजूर आहेत. तर बाकी दवाख्यान्यातील पशुधन पर्यवेक्षक व परिचय अशी दोन पदे मंजूर आहेत. या प्रत्येक दवाख्यानसोबत तालुकयातील वेगवेगळी गावे जोडणीतील आली आहेत . यामुळे ज्या दवाखाण्यासोबत जी गावे जोडली आहेत त्याचा दवाखान्यातील पशुधन पर्यवेक्षकांना त्यांचा गावात उपचार करावा लागतो. राज शासन व जिल्या परिषदेचा दवाखान्याचा कार्यशेत्रात एक एकमेकांना पशु उपचार करता येत नाही या दवाखानातील सेलू , अडेगावं ,टाकळघाट, कानोळीबार राऊळगाव येतील पशुधन पर्यवेक्षक पदे रिक्त आहेत . सेलू , पिपळा , किनखेड अडेगावं कानोळीबारा, सोनखाम राऊळगाव येथील परिचाराची बदली झाली आहे. त्यामुळे कळमेश्वर येतील तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयातील पशुधन श्रीकृषण पुरी यांचाकडे सेलू घोराडचे पशुधन पायावेसक विलास राऊत यांचा कडे हिंगणा तालुकयातील कानोलीबर पिपळा ( किनखेडे) येथील पशुधन पारियावेषक राजेश पालीवाल यांच्याकडे हिंगणा तालुक्यातील अडेगावं तसेच सोनखाब येथील पशुधन पर्यवेक्षक गजानन गौरकर यांचा कडे राऊळगाव तेथील दवाखान्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे कळमेश्वर येथील तालुकयातील लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अंतर्गत येणाया हिंगणा तालुकयातील अडेगाव टाकळघाट कानोलिबर या तिन्ही दवाखान्यातील पशुधन पर्यवेक्षक पदे रिक्त पदे आहेत. येथील अतिरिक्त करीबर कळमेश्वर तालुक्यातील दवाखान्यातील पशुधन पर्यवेक्षकडे देण्यात आला आहे. तालुक्यातील पशुधन (२०१९) गायवर्ग २२४०१ मेषवर्ग २९४० मेंढा १७२१ बकऱ्या १३३०९ डुकर ३२३ सायक आयुक्त रजेवर तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकीस्थालय कळमेश्वर येथे सहायक आयुक्त पशुधन पर्यवेक्षक वरिष्ठ लिपिक परिचय अशी पाच पदे मंजूर आहेत परंतु एथिल सायक आयुक्त डॉ जयश्री भुगावकर या दोन महिना चा रजेवर आहेत या दवाखान्याला १५ गावे जोडण्यात आली असून तेथील पशुधन पर्यवेक्षकाला या गावातील पशुधन दवाखान्यात जोडण्यात आलेली संख्या कळमेश्वर येतील दवाखान्यालाला १५ गावे जोडण्यात आली आहे या सोबत सेलू ५ घोराड ४ पीपल ३ सुसुद्रि ४ पाडेगाव ६ कान्होलीबार २१ राऊळगाव ३ गोडखेरी ६ कोहळी ८ धापेवाडा १८ मोहपा १६ अशी गावे जोडण्यात आली आहेत. अशी आहेत कामे पशुवैद्यकीय सेवेमध्ये येणाऱ्या आरोग्य तपासणी ,आषधोपचार ,कुत्रिम रेतन ,पाशुपक्ष्याना प्रतिबंधात्मक लसीकरण (घटसर्प ,एकटांग्या ,आंत्रविषार ,पीपीआर,लाळ्याखुरकृत,कोंबड्याची देवी, मानमोडी इत्यादी ),गर्भधारणा वंध्यत्व तपासणी करून निदान व उपचार करणे, खच्चीकरण करणे,रोगनिदान शिबिरे ,शवविच्छेदन करून दाखल देणे ,पशुपक्षयासाठी स्वस्थ दाखल देणे,शकिरण तपासणी जनावराचे मेळावे आदी सेवा द्याव्या लागतात .परंतु अपुऱ्या मनुष्यबळाअभावी तालुक्यातील पशुधनावर उपचार करणे शक्य होत नसल्याने पशुपालकांना खासगी डॉक्टराची सेवा घ्यावी लागत आहे. तालुका लघु पशुचिकित्सालय कळमेश्वर अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये पशुधन पर्यवेक्षक व परिचराची ७० टक्के पदे रिक्त आहेत यामुळे इतर कर्मचाऱ्यावर अतिरिक्त कामाचा ताण येतो आहे. पशुपालकांना योग्य सेवा मिळावी यासाठी विभागाव्दारे पदभरती होणे गरजेचे आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार