सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पार्थ पवारांविषयी प्रश्नावर अजित पवारांचे उत्तर, म्हणाले…

पार्थ पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान पार्थ पवार प्रकरणात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला.

Snehal Joshi .
  • Aug 16 2020 9:42PM
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या पार्थ पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारलं होतं. त्यानंतर पार्थ पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान पार्थ पवार प्रकरणात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर “मला कुणाशीही काही काही बोलायचं नाहीये. मला माझं काम करायचं आहे,” असं म्हणत त्यांनी या प्रकरणावर अधिकच भाष्य करण्याचं टाळलं.  

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार