सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पारनेर बाजार समीतीचे काम कौतुकास्पद ...महसूल मंत्री बाळासाहेब थोरात.

पारनेर तालुका कोरोना आढावा बैठकीनिमीत्त

Sudarshan MH
  • Apr 18 2021 1:09PM
अहमदनगर(रावसाहेब पारधी)
 
         महसूलमंत्री बाळासाहेब थोरात पारनेर येथे आले असताना त्यांनी पारनेर बाजार समीतीस भेट दिली असता बाजार समितीचे कामकाज पाहुन त्यांनी सभापती प्रशांत गायकवाड यांना सुभेच्छा दिल्या.
           यावेळी सभापतींनी सेंद्रीय पद्धतीने आलेल्या शेवग्याच्या शेंगा त्यांना भेट दिल्या.बाजार समीतीने शेतकर्यांसाठी राबविलेल्या विविध योजनांची माहीत प्रशांत गायकवाड यांनी मंत्र्यांना दीली.
       बाजार समीतीला काटकसरीच्या कामकाजातून 2 कोटी ५० लाख रूपये ईतके उत्पन झाले असुन बाजार समीतीस १ कोटी १८ लाख नफा झाला आहे त्या नफ्यातून २ लाख कोरोना लसीकरनासाठी समिती खर्च करनार आहे असे सभापतींनी यावेळी सांगीतले.
  बाजार समीतीच्या आवाराचे कांक्रीटीकरनाचे काम सध्या चालू असून दोन नव्या ओपन शेडचे सूद्धा काम चालू आहे तसेच यापुढे ही शेतकर्यांसाठी अनेक उपक्रम समीती राबविनार आहे 
अशी माहीती सभापतींनी दीली 
       महसुल मंत्र्यांनी बाजार समीतीच्या कामकाजाचा आढावा घेतला व विविध सुचना केल्या 
         
      यावेळी आमदार निलेशजी लंके,सभापती काशिनाथ दातेसर,सुधीर तांबे साहेब,जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब साळूंके,ऊपविभागिय अधिकारी सुधाकर भोसले ,संचालक सावकार बुचडे,पत्रकार शिवाजी शिर्के,बाजार समीतीचे कर्मचारी,जिल्हा बेंकेचे प्रतीनिधी,व्यापारी प्रतीनिधी ऊपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार