सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ऐन सणासुदीत परळी शहरातील शहरातील लाईट गायब

सोशल मीडियाच्या माध्यमातून MSEB वर टीकेची झोड

Abhimanyu
  • Sep 3 2022 11:01PM
परळी : शहरातील लाईट  ऐन सणासुदीत गायब झाल्याने परळी शहरातील नागरिक सोशल मीडियावर आक्रमक दिसत आहेत.

 सविस्तर माहिती अशी की, हिंदू समाजात पवित्र मानल्या जाणाऱ्या गौराई चे आज आगमन होत आहे, मात्र गेली अनेक तासापासून शहरातील लाईट गायब झाल्याने शहरातील नागरिक आक्रमक झाले असून सोशल मीडियावरती पोस्टचा पाऊस पडत आहे.
सोशल मीडियावर नागरिक आक्रमक होताना दिसत असून ऐन सणासुदीत लाईट गायब ..? असे म्हणत MSEB वर नागरिकांनी टीकेची झोड उठवली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार