सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

प्राचीन मंदिराचा स्तंभ ठेवण्यात आल्याचे छायाचित्र ट्विटर प्रसारित झाल्यावर हिंदूंचा संताप

एका  ट्विटर वापरकर्त्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हे छायाचित्र ‘टॅग’ करून याकडे लक्ष देण्याची मागणी केली. त्यानंतर प्रशासनाने हा स्तंभ तेथून उचलून जिल्हाधिकारी कार्यालयात नेला. यानंतर पोलिसांनी या प्रकाराची चौकशी करण्यास प्रारंभ केला आहे, तसेच पुरातत्व खात्यानेही याची नोंद घेतली आहे.

Snehal Joshi . सौजन्य- सनातन प्रभात
  • Jan 2 2021 10:20PM
कांचीपूरम् (तमिळनाडू) – ट्विटरवरील धर्म रक्षक नावाच्या वापरकर्त्याकडून तमिळनाडूतील कांचीपूरम् येथील पेरियामध्ये सांडपाणी वाहून नेणार्‍या नाल्याचे छायाचित्र पोस्ट करण्यात आले होते. या नाल्यावर प्राचीन मंदिरांमध्ये असलेल्या स्तंभाप्रमाणे विविध चित्र आणि आकृत्या असणारा स्तंभ ठेवण्यात आल्याचे दिसून येत होते. यावर सामाजिक माध्यमांतून संताप व्यक्त करण्यात आला. हे छायाचित्र पाहून काही जणांनी हा स्तंभ ६०० वर्षांपूर्वीच्या शिवमंदिराचा असल्याचा दावा केला; मात्र याविषयी कुठलाही अधिकृत तपशील समोर आलेला नाही.एका  ट्विटर वापरकर्त्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हे छायाचित्र ‘टॅग’ करून याकडे लक्ष देण्याची मागणी केली. त्यानंतर प्रशासनाने हा स्तंभ तेथून उचलून जिल्हाधिकारी कार्यालयात नेला. यानंतर पोलिसांनी या प्रकाराची चौकशी करण्यास प्रारंभ केला आहे, तसेच पुरातत्व खात्यानेही याची नोंद घेतली आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार