सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे सौ उषाताई किरण गित्ते यांच्या हस्ते ध्वजारोहण

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले

Abhimanyu
  • Jan 27 2023 10:05PM
परळी (प्रतिनिधी) 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त विवेकानंद यूथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ उषाताई किरण गित्ते यांच्या हस्ते दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल  ध्वजारोहण करण्यात आले.
       दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन  करून ध्वजारोहण करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांनी यांनी विविध नृत्य सादर केले विद्यार्थी विद्यार्थिनीं प्रमाणात देऊन सन्मानित करण्यात आले. 
   यावेळी विवेकानंद यूथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ उषाताई किरण गित्ते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सादर केलेल्या कलाकृती शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी, पालक , शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार