सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महिलांवर हल्ले करून अपहरण करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई झाली पाहिजे : शिवलिंग शिवाचार्य नंदकिशोर महाराज सोनपेठकर

शहरातील वंदना अंदुरे यांच्या सह त्यांच्या पतीवर भागवत मंगल कार्यालय शेजारी अज्ञात महिलांनी केला होता हल्ला

Abhimanyu phad
  • Jan 23 2023 11:17PM
परळी : महिलांवर हल्ले करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई झाली पाहिजे असे प्रतिपादन शिवलिंग शिवाचार्य नंदकिशोर महाराज सोनपेठ कर यांनी परळी वैजनाथ येथे केले आहे.
 
सविस्तर माहिती अशी की दिनांक 20 जानेवारी रोजी शहरातील डॉक्टर शिवकांत अंदुरे यांच्या सह त्यांच्या पत्नीवर जीवन फडकरी व काही अज्ञात महिलांनी हल्ला करत आपण करण्याचा प्रयत्न केला होता याच अनुषंगाने शिवलिंग शिवाचार्य नंदकिशोर महाराज सोनपेठ कर यांनी डॉक्टर शिवकांत अंदुरे यांच्या हॉस्पिटल येथे भेट देत त्यांची व त्यांच्या पत्नीची विचारपूस केली तसेच महिलांवर हल्ले व अपहरण प्रयत्न करणाऱ्या विरुद्ध परळी शहर पोलिसांनी कठोर कारवाई करावी असे प्रतिपादन शिवलिंग शिवाचार्य नंदकिशोर महाराज सोनपेठ कर यांनी केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार