सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत मोटर सायकल चालक ठार, ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मोटरसायकल चालकाचा मृत्यू

Abhimanyu phad
  • Jan 15 2023 3:08PM
परळी; परळी तालुक्यातील दाऊतपूर येथील पांडुरंग विद्यालय समोर भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत मोटर सायकल चालकाचा मृत्यू झाला असून याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात MH22H7943 या क्रमांकाच्या ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
परळी ग्रामीण पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की दिनांक 7 जानेवारी सायंकाळी चारच्या सुमारास परळी थर्मल पावर स्टेशन ते दाऊतपुर रोडवरील पांडुरंग विद्यालय समोर भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत मोटरसायकल चालक गंभीर जखमी झाला होता मात्र शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान या मोटरसायकल चालकाचा मृत्यू झाला.याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 14/2023 कलम 279, 338, 304 अ भादविनुसार मयत मोटरसायकल चालकाचे बंधू रमेश बिडगर राहणार दाऊतपूर यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार टोले हे करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार