सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कन्हेरवाडी ग्रामपंचायत च्या सदस्यपदी निवडी बद्दल सत्वशिला रोडे यांचा परळीत सत्कार

अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत मतदारांनी सत्वशिला रोडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडणूक दिले होते

Abhimanyu phad
  • Dec 25 2022 3:07PM
परळी : तालुक्यातील कण्हेरवाडी ग्रामपंचायत च्या सदस्यपदी बहुमताने निवड झाल्याबद्दल नवनिर्वाचित सदस्य सत्वशिला प्रसेनजीत रोडे यांचा सत्कार राष्ट्रीय वीज कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या कोषाध्यक्ष वैशाली मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाला.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायत मध्ये गणल्या जाणाऱ्या कण्हेरवाडी ग्रामपंचायत मधून अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत मतदारांनी सत्वशिला रोडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडणूक दिले. त्यानिमित्ताने सर्व आप्तेष्टांच्या वतीने वैशाली मुंडे यांच्या हस्ते हा सत्कार सम्पन्न झाला. यावेळी रिपाई आठवले गटाचे ज्येष्ठ नेते गंगाधर अप्पा रोडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसेनजीत रोडे, शंकर मुंडे, विवेक रोडे, रवी रोडे, पुष्पा बाई रोडे, प्रतिभा रोडे आदींची उपस्थिती होती.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार