सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्र प्राथमिक विद्यालयात मा.फुले पुण्यतिथी साजरी*

विद्यार्थ्यांनी भाषणाद्वारे मा.फुले यांच्या जीवन कार्याला उजाळा देत त्यांचे विचार व्यक्त केले.

Abhimanyu
  • Nov 29 2022 10:55PM
परळी / प्रतिनिधी

महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संचलित महाराष्ट्र प्राथमिक विद्यालय, मोहा शाळेत सत्य शोधक समाजाचे संस्थापक, स्त्री शिक्षणासाठी, समानता व सत्यासाठी देह झिजवणारे, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटविणारे शोषित-वंचिताना आवाज देणारे, दिन दलितांचे कैवारी, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची  पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

मा.ज्योतीबा फुले यांच्या पुण्यतिथी निमीत्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी भाषणाद्वारे मा.फुले यांच्या जीवन कार्याला उजाळा देत त्यांचे विचार व्यक्त केले. शिक्षकांनी त्यांच्या कार्याविषयी माहिती देऊन त्यांचे कार्य व त्यांचा वारसा पुढे नेण्याची गरज असल्याचे सांगत त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनीषा जाधव,सर्व शिक्षक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार