सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

श्रद्धा वाळकर हत्या प्रकरणातील आरोपीस फाशी द्यावी या मागणीसाठी परळीच्या तहसीलदारांना निवदेन

नराधमाने केलेल्या कृत्त्यामुळे त्याच्या विरूध्द तत्काळ कार्यवाही करण्याची राष्ट्र सेविका समिती, विश्व हिंदू परिषदेने केली मागणी

Abhimanyu phad
  • Nov 23 2022 7:55AM
परळी :- मुंबई येथील श्रद्धा वालकर या तरुणीस प्रेमाच्या जाळ्यात अडकवून  तिची अमानुषपणे हत्या करून त्या विषयीच्या पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी आफताब पुनावाला याला तातडीने फाशी देऊन श्रद्धा वालकर हिच्या कुटुंबीयास न्याय द्यावा,अश्या मागणीचे निवेदन आज 
राष्ट्र सेविका समिती, विश्व हिंदू परिषद तसेच विविध हिंदू संघटना व हिंदू बांधवांच्या वतीने परळीचे तहसीलदार  चंद्रकांत शेजुळ यांना देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, श्रध्दा वालकर या मुलीस लव्ह जिहाद या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तीला फुस लावून दिल्ली येथे नेण्यात आले व तेथे तिचा खून करून शरीराचे ३५ तुकडे करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्या नराधमाने केलेल्या कृत्त्यामुळे त्याच्या विरूध्द तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी  राष्ट्र सेविका समिती, विश्व हिंदू परिषद तसेच विविध हिंदू संघटना व हिंदू बांधवांच्या वतीने तहसीलदार यांना केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार