सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पनवेल परिसरात १ लाख रुपये किमतीचा ४ किलोग्रॅम गांजा बाळगणारा अटकेत

कळंबोली परिसरात १ लाख रुपये किमतीच्या ४ किलोग्रॅम गांजासह एकाला पोलिसांनी अटक केली.

Shruti Patil
  • Apr 19 2024 7:44AM

पनवेल: कळंबोली परिसरात १ लाख रुपये किमतीच्या ४ किलोग्रॅम गांजासह एकाला पोलिसांनी अटक केली. नवी मुंबई पोलीस दलाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी आसूडगाव येथे रहाणार्‍या ३४ वर्षीय दिनेश जाधव याला अटक करण्यात आली आहे.

 
पोलिसांना एक जण गांजा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी वरील कारवाई केली. या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार