सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

श्री संत गजानन महाराज पालखीचे पंढरीकडे प्रस्थान

सदर पालखी सोहळा श्री क्षेत्र शेगाव येथून १३ जून रोजी मार्गस्थ झाला होता.

Shruti Patil
  • Jun 22 2024 10:55AM

पंढरपूर: अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने चालणारी पालखी सोहळा म्हणजेच श्री संत गजानन महाराज संस्थान यांचा पालखी सोहळा अत्यंत भक्तिभावाने पंढरीकडे प्रस्थान केले आहे. आज दुपारचा विसावा किनखेडा येथे तर रात्रीचा मुक्काम रिसोड येथे होणार आहे. मुक्कामाच्या ठिकाणी भजन, कीर्तन, भारुड, भक्ती गीते  मोठ्या भक्ती भावात सादर केली जातात. सर्व गावकरी आणि वारकरी मोठ्या श्रद्धेने या पालखी सोहळ्यात सहभागी होत असतात.

अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने चालणारी पालखी सोहळा पाहण्यासाठी गावकरी मोठ्या श्रद्धेने स्वागतास हजर असतात,
पालखीत सहभागी  झालेल्या वारकऱ्यांना सेवा देण्यासाठी ग्रामस्थ आणि शहरातील नागरिक कायम सक्रिय असतात,आणि त्यांची मनोभावे सेवा देतात. मजल दरमजल करीत  पालखी सोहळा पंढरी नगरीत आषाढ शुद्ध नवमी दिवशी १५ जुलै रोजी पोहोचणार आहे. पंढरीत असलेल्या श्री गजानन महाराज संस्थान येथे पालखीचा पौर्णिमे पर्यंत मुक्काम असतो, पंढरीतील नागरिक आणि यात्रेला आलेले वारकरी आवर्जून पालखीच्या दर्शनासाठी जातात.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार