सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

डहाणूचे भाजपचे माजी आमदार पास्कल धनारे यांचं कोरोनामुळे निधन

पालघर जिल्ह्यातील डहाणूचे भाजपचे माजी आमदार पास्कल धनारे यांचं कोरोनामुळे निधन झालं.

Sudarshan MH
  • Apr 12 2021 11:33AM
 
पालघर - पालघर जिल्ह्यातील डहाणूचे भाजपचे माजी आमदार पास्कल धनारे यांचं कोरोनामुळे निधन झालं. मुंबईच्या नानावटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर वापीमधील रेम्बो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. रात्री अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईत हलवण्यात आलं. मात्र इथे त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान काल भाजपा जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण वरखंडे तर आज माजी आमदार पास्कल धनारे यांचं कोरोनामुळे निधन झाल्याने जिल्ह्यात शोक व्यक्त होत आहे. डहाणू विधानसभेचे माजी आमदार व भाजपाचे पालघर जिल्हा माजी जिल्हाध्यक्ष पास्कल धनारे यांचे दुःखद निधनाने एका संवेदनशील नेतृत्वाला जिल्हा मुकल्याची भावना व्यक्त होत आहे...

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार