सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*यवतमाळ कृषी परिषदेच्या अध्यक्ष पदी आकाश पानपट्टे यांची निवड*

पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कृषी परिषदेच्या यवतमाळ

Sudarshan MH
  • Mar 19 2021 3:46PM
 
*यवतमाळ-प्रतिनिधी किरण मुक्कावार 9767271001*
पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कृषी परिषदेच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी मुडाना तालुका महागाव येथील युवा कार्यकर्ते श्री आकाश पानपट्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे एक प्रगतशील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते, आणि लघु उद्योजक अशी त्यांची ओळख असून युवकांमध्ये ते अतिशय लोकप्रिय आहेत त्यांचा मागील कार्याचा लेखाजोगा पाहता पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री भागवत देवसरकर यांच्या हस्ते नियुक्ती देण्यात आली त्यामुळे महागाव तालुक्यातील जनतेने त्यांचे स्वागत केले व आनंद व्यक्त केला एका युवा नेतृत्वाला जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार