सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पंतप्रधानांची देव दिवाळी वाराणसीत साजरी

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आल्यानंतर येथील ८४ घाटांवर १५ लाखांहून अधिक दीप प्रज्वलित करण्यात आले. या वेळी...

Snehal Joshi .
  • Dec 1 2020 3:34PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ३० नोव्हेंबरच्या सायंकाळी काशीच्या राजघाटवर देवदिवाळी साजरी करण्यात आली. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आल्यानंतर येथील ८४ घाटांवर १५ लाखांहून अधिक दीप प्रज्वलित करण्यात आले. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रम आणि ‘लेझर शो’ आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान मोदी यांच्या समवेत राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही या मंगलप्रसंगी उपस्थित होते.तत्पूर्वी पंतप्रधानांनी काशी विश्‍वनाथ मंदिरात जाऊन पूजा केली. तसेच येथील काशी विश्‍वनाथ कॉरिडोरच्या कामाची पाहणी केली. दुपारी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वाराणसी ते प्रयागराज या ७३ किलोमीटर सहापदरी राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटनही करण्यात आले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार