सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नरेंद्रजी मोदी यांच्या 70 व्या जन्मदिनानिमित्त

विधानपरिषदेचे आमदार *डॉ. रामदास भ. आंबटकर* यांच्या अध्यक्षतेखाली *"सेवा सप्ताह 2020"* चे आयोजन करण्यात आले

Snehal Joshi .
  • Sep 19 2020 8:01PM
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय *नरेंद्रजी मोदी यांच्या 70 व्या जन्मदिनानिमित्त* भारतीय जनता पार्टी, वर्धा तसेच व वर्धा विधानपरिषदेचे आमदार *डॉ. रामदास भ. आंबटकर* यांच्या अध्यक्षतेखाली *"सेवा सप्ताह 2020"* चे आयोजन करण्यात आले या आयोजनात वर्धा जिल्ह्यातील स्वेच्छूक रक्तदात्यांचा गौरव करण्यात आला या अभियानाचा शुभारंभ वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभेतील वडनेर या गावातून रक्तदान शिबिर चे आयोजन करून करण्यात आले. या कार्यक्रमाला स्व इच्छेने रक्तदान करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना तसेच नियमितपणे रक्तदान करत असणाऱ्या रक्तदात्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला भा ज पा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव श्री अंकुश ठाकूर हिंगणघाट पंचायत समिती सभापती सौ शारदा ताई आंबटकर, श्री गंगाधर जी कोल्हे तालुका अध्यक्ष श्री आकाश पोहाणे ओबीसी मोर्चा प्रदेश चे श्री रवी चव्हाण, ओ बी सी मोर्चा प्रदेश सरचिटणीस श्री संजय जी गाते त्याचबरोबर भाजप हिगणघाट सरचिटणीस श्री तुषार आंबटकर, श्री विनोद काळे, श्री गणेश देशमुख, श्री विनोद राऊत, श्री पिंटू सिंग बेनिवाल याचबरोबर श्री भूषण राऊत, श्री अजय पवार, श्री संदीप भोरे ग्रामपंचायत सरपंच श्री सुनील सरोदे व सदस्य अनिल येणे त्याचबरोबर बबनराव आंबटकर आणि समस्त नागरिकांबरोबर भाजप चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार