सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

स्वर्गीय हिंदु हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त

Sudarshan MH
  • Nov 17 2020 6:42PM
स्वर्गीय हिंदु हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज हडसनी फाटा येथील चौकात शिवसैनिकांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले
 
हदगाव दि.१७(प्रतिनिधी) हदगाव तालुक्यातील मौजे हडसणी येथील चौकात तमाम शिवसैनिकांचे दैवत असणारे हिंदु हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जय भवानी, जय शिवाजी, बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, आधीच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या, या कार्यक्रमाला हदगाव नगर पालिकेचे नगरसेवक मुधोळकर सर, नगरसेवक बाळासाहेब माळोदे, युवा सेनेचे संदेश पाटील हडसणी कर, युवा सेनेचे शहर प्रमुख राहुल भोळे ,अमोल आडे, निरंजन पवार, ओमऑटोमोबाईल चे मालक संतोष वानखेडे खरुससकर,पत्रकार अरविंद जाधव आदींची यावेळी उपस्थिती होती.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार