*क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानतर्फे शिवराज्याभिषेकनिमित्त पंंचामृत सोहळा*
नंदुरबार- येथील क्षत्रिय मराठा युुवा प्रतिष्ठान यांच्या वतीने हिंंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 348 व्या शिवराज्याभिषेक सोहळा शिवछत्रपतींच्या अर्धाकृृती पुतळ्यास पंंचामृताने अभिषेक करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवरायांचा जयघोष करीत माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आलेे.
*छत्रपती शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्यास अभिवादन*
नंदुरबार- येथील क्षत्रिय मराठा युुवा प्रतिष्ठान यांच्या वतीने हिंंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 348 व्या शिवराज्याभिषेक सोहळा शिवछत्रपतींच्या अर्धाकृृती पुतळ्यास पंंचामृताने अभिषेक करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवरायांचा जयघोष करीत माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आलेे.
अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा आज दि.6 जून 2021 रोजी असल्यानेे त्यानिमित्त नंदुुरबार येथील क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानच्या वतीने पंचामृत दुग्धाभिषेक कार्यक्रम घेण्यात आला. नंदुरबार शहरातील जुन्या नगरपालिका परिसरात सुशोभित चबुतर्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे दही व दुध पंंचामृताने विधिवत अभिषेक करुन शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी शिवछत्रपती यांच्या पुतळ्यास पुष्पार्पण करुन शिवप्रेेमींनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी असा जयघोष करण्यात आला. याप्रसंगी क्षत्रिय मराठा युुवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रविण महेेश मराठे, उपाध्यक्ष पप्पू मराठे, निलेश जगताप, उपेंंंद्र राजपूत, गणेश मराठे, चेतन राजपूत, देवा कासार, दीपक मराठे, राज जाधव, निलेश पांडे, चेतन सोनवणे, आण्णा चौधरी, धिरज मराठे, राहूल मराठे आदी उपस्थित होते. यावेळी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन कार्यक्रम घेण्यात आला.
--------------------------------------------
मा. संपादक साो., दि.06/06/2021
महोदय,
सदरची बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिध्दी देवून सहकार्य करावे, ही विनंती.
प्रविण महेश मराठे
संस्थापक अध्यक्ष
क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठान, नंदुरबार
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प