सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आगामी सन उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर दोंडाईचा पोलिस स्टेशनला शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन

शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा पोलीस स्टेशनच्या वतीने आगामी सण-उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजून 30 मिनिटांनी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली

Nandurbar MH
  • Aug 28 2021 12:41PM


शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा पोलीस स्टेशनच्या वतीने आगामी सण-उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजून 30 मिनिटांनी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी दिली आहे 

आगामी दहीहंडी गणेश उत्सव या सारख्या सार्वजनिक उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीस दहीहंडी मंडळ व गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी यांच्यासह शांतता समिती सदस्य नगरसेवक पत्रकार यांनी उपस्थित रहावे असे आवाहन दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी केले आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार