सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्र टिचर असोसिएशनच्या वतीने आज शिक्षणाधिकारी कार्यालयावर शासनाने शिपाई भरती बंद केले च्या विरोधात आंदोलन करण्यात आले

शिपाई भरती बंद केले च्या विरोधात आंदोलन करण्यात आले

Sudarshan MH
  • Dec 19 2020 11:23AM
 महाराष्ट्र टिचर असोसिएशनच्या वतीने आज शिक्षणाधिकारी कार्यालयावर शासनाने शिपाई भरती बंद केले च्या विरोधात आंदोलन करण्यात आले
दिनांक ११ डिसेंबर २०२०रोजी राज्य शासनाने  खाजगी अनुदानित शाळामधील शिपाई संवर्गातील पदासाठी नियमित वेतनश्रेणी ऐवजी ठोक मासिक शिपाईभत्ता देण्याचा आदेश काढला आहे.या आदेशाला शिक्षक, शिक्षकेतर वर्ग आणि संघटना यांचा विरोध आहे.हा आदेश विनाविलंब मागे घ्यावा अशी सर्व संघटनांची मागणी आहे.यासाठी महाराष्ट्र राज्य टिचर असोसिएशन शिक्षक,शिक्षकेतर संघटना राज्यभरात काळया फिती लावुन काम करणार आहे.याचदिवशी १८डिसेंबर शुक्रवार रोजी सकाळी ११.३० वा. संघटनेच्या वतीने शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प.धुळे यांना ११डिसेंबर २०२० रोजीचा आदेश रद्द करणेसंबंधीचे निवेदन धुळे शिक्षणाअधिकारी माननीय श्री मनीष पवार साहेब यांना देण्यात आले,
 यावेळी महाराष्ट्र टिचर असोसिएशनच्या राज्य अध्यक्ष शुभांगीताई पाटील, यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार