सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे निवेदनात्मक नोटीस

७-१२-२०२० ला विधान परीषदेला घेराव करणार . ओबीसी समाज आता आरपार ची लढाई करायला सज्ज झाला आहे, आता जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा हा एल्गार पुकारणार,एका जातीच्या दबावाला शासण बळी पडत आहे हे सर्व समाजाला दिसत आहे . ओबीसी समाज संविधानाला माणनारा समाज आहे, लोकशाही मानणारा आहे,फक्त लोकसंख्येच्या आधारावर नव्हे तर बॅलेट चाही विचार करावा लागेल .

Snehal Joshi .
  • Nov 3 2020 5:03PM
संपूर्ण महाराष्ट्रात दि.३-११-२० ला जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना ओबीसी च्या विविध संघटना आणि ओबीसी मधील जात संघटना व्दारे, ओबीसी समाजाच्या न्याय मागण्यांसाठी एल्गार आंदोलन करण्यात आले.यात ओबीसी समाजाची जात गणना केंद्रीय सरकारने करावी आणि केंद्रीय सरकार करीत नसेल तर महाराष्ट्र शासनाने करावी,तसेच लवकरात लवकर महाज्योती योजनेसाठी ५०० कोटी रू निधी महाज्योतीच्या खात्यात जमा करावी. ओबीसी शेतकऱ्यांना एससी एसटी प्रमाणे निधीची तरतूद करावी, महाराष्ट्रातील सर्व प्रर्वगांच्या साठी स्पर्धा परीक्षा, पोलिस भरती, आणि इतर नौकरी भरती कुणाच्या ही दबावाला बळी न पडता त्वरीत सुरू करावी . ओबीसी विद्यार्थ्यांनासाठी ७२ वस्तीगृह किरायाच्या इमारती मध्ये सुरू करावी, ओबीसी विद्यार्थ्यांनाची थकीत स्कॉलरशिप त्वरीत वितरीत करावी , महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यात यावे, ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला ओबीसी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी वाटप करावे, या शिवाय ओबीसींच्या इतर मागण्यांकडे मंत्रीमंडळाच्या उपसमीतीने त्वरीत निर्णय घ्यावा. अन्यथा दि.१०-११-२०२० ला मुंबई ला होणार्या ओबीसी गोलमेज परिषदेत महाराष्ट्रातील सर्व ओबीसी समाज दि. ७-१२-२०२० ला विधान परीषदेला घेराव करणार . ओबीसी समाज आता आरपार ची लढाई करायला सज्ज झाला आहे, आता जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा हा एल्गार पुकारणार,एका जातीच्या दबावाला शासण बळी पडत आहे हे सर्व समाजाला दिसत आहे . ओबीसी समाज संविधानाला माणनारा समाज आहे, लोकशाही मानणारा आहे,फक्त लोकसंख्येच्या आधारावर नव्हे तर बॅलेट चाही विचार करावा लागेल . या निवेदन आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे,माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय सदस्य शरद वानखेडे, महीला अध्यक्षा सुषमा भड, केंद्रीय सदस्या डॉ. रेखा बारहाते, गुणेश्वर आरीकर ,महीला प्रदेश अध्यक्षा कल्पना मानकर, महिला शहर अध्यश वृंदा ठाकरे, डॉ. शरयू तायवाडे, शहराध्यक्ष प्रा संजय पन्नासे, विदर्भाचे कार्याध्यक्ष शकील पटेल, उदय देशमुख, राजेश रहाटे,माजी नगरसेवक तथा पूर्व नागपूर चे अध्यक्ष नाना झोडे, उत्तर नागपूर चे अविनाश पोडे, गेमराज गोमासे, विद्यार्थी महासचीव रोशन कुंभलकर, सोनिया वैद्य, दिलीपराव भोयर,नामदेव भुयारकर, अरुण वराडे, मयूर वाघ, विनोद हजारे, नंदा देशमुख, अनिता ठेंगरे, मंगला देशमुख, साधना बोरकर, मिनाक्षी गतफनी , विद्या सेलुकर, विजया धोटे, अरुणा भोंडे, बबीता मेहर, लक्ष्मी सावरकर, नयना झाडे, रंजना कडुसकर, माया घोरपडे, राजकुमारी पोहपरे, परमेश्‍वर राऊत, मिलन बडे, सुधांशू मोहोड, ऑड. कृपाल भोयर, अरुण वराडे, चंद्रकांत हिंगे, ईश्वर होले, सुधाकर तायवाडे , अनंत भारसागडे, संजय मांगे, ऑड. जयस्वाल, नरेंद्र कुकडे, राजू बोन्द्रे, सुरेश कुथे, अनुज हुलके, बाबा बिडकर, टेमराज माले, विशाल बांद्रे, गणेश बावनकर आदी उपस्थित होते.  

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार