सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कर्जत येथील सैनिक बँकेतील निराधार योजना रक्कम अपहार प्रकरण चौकशी साठीचे ऊपोषन सुरुच .....

निराधार योजना रक्कम अपहार प्रकरण चौकशी साठीचे ऊपोषन सुरुच .....

Sudarshan MH
  • Nov 25 2020 3:35PM

अहमदनगर

नाशिक   -
 सैनिक सहकारी बँकेत शासकीय अनुदान हडप झाल्याने सहकार आयुक्त यांच्या पत्राची  जिल्हाधिकारी यांनी सदर गंभीर दखल घेऊनही कर्जत तहसीलदार व पोलिस निरीक्षक हे शाखाआधिकारी व संचालक मंडळाला पाठीशी घालत असून शासकीय गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याने संबधित आधिकाऱ्यावर कारवाई व्हावी व  शासकीय रक्कम हडप करणाऱ्या सैनिक बँक अधिकारी याच्यावर गुन्हे दाखल होण्यासाठी
नाशिक आयुक्त  कार्यालय येथे उपोशनास बसलेले अन्याय निवारण,निर्मूलन सेवा समितीचे नगर जिल्हाध्यक्ष अरुण रोडे,  पारनेर तालुका अध्यक्ष पप्पू कासोटे, जिल्हा सचिव वैभव पाचारने,भरत हाटावकर, विनायक गोस्वाम यांचे उपोषण दुसऱ्या दिवशी सूरुच आहे.
        प्रशासनाकडुन ठोस कारवाई झाल्याशिवाय ऊपोषण सोडनार नाही असेअरुण रोडे यांनी सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार