सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

उमरखेड येथे पाडवा दिपावली निमित्त सांज दिपावली हा सुमधुर गितांचा बहरदार कार्यक्रम संपन्न

उमरखेड शहरातील स्टेट बँक कॉलनी येथील जेष्ठ नागरिक सभागृहात दिपावली निमित्त सांज दिपावली

Sudarshan MH
  • Nov 9 2021 10:35AM
 उमरखेड शहरातील स्टेट बँक कॉलनी येथील जेष्ठ नागरिक सभागृहात दिपावली निमित्त सांज दिपावली या कार्यक्रमाचे आयोजन उमरखेड नगर परिषदेचे उपाध्यक्ष श्री अरविंद भोयर डॉ अजय नरवाडे यांनी केले होते मागील वर्षी करोणा या रोगामुळे सर्वांच्या आनंदावर विरजण पडले होते त्यामुळे जेष्ठ नागरिक हे ढिसमुड होते त्यांचा आनंद पहिल्या सारखा राहिला पाहिजे या करीता उमरखेड शहरातील संगीत प्रेमी संजय मुटकुळे, कुमारी आचल मुटकुळे, कुमारी संस्कृती बिचेवार, कुमारी सुप्रीया मामीडवार , सौ संध्या पुजारी यांनी अतिशय सुमधुर आवाजात अनेक गाण्यांनी जेष्ठ नागरिक व जनतेचे मन तृप्त केले या कार्यक्रमाला मुळावा जिल्हा परिषदेचे सदस्य श्री चितंगराव कदम सर, प्रशांत पत्तेवार, नगरसेवक राजू भाऊ खामनेकर,राजु कवाणे, अँड विलासराव देवसरकर यांच्या सह अनेक जेष्ठ नागरिक व संगीत प्रेमी उपस्थित होते. 

*प्रतिनिधी किरण मुक्कावार उमरखेड यवतमाळ*

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार