सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भारतीय सैन्यात सेवेत असलेल्या जवानाच्या वृध्द आईवडीलांना मारहान व खुन करन्याची धमकी

भारतीय सैन्यात सेवेत असलेल्या जवानाच्या वृध्द आईवडीलांना मारहान व खुन करन्याची धमकी

Sudarshan MH
  • Jul 2 2020 12:09PM
 भारतीय सैन्यात सेवेत असलेल्या जवानाच्या वृध्द आईवडीलांना मारहान व खुन करन्याची धमकी
   एकीकडे भारतीय सैन्याचे व जवानांचे मनोबल वाढविन्यासाठी भारतातील नागरीक प्रयत्न करत असताना संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथे धक््कादायक प्रकार समोर आला आहे
         भारतीय सैन्यात कर्तव्य बजावत असलेल्या येथील जवानाच्या आईवडीलांना घरी एकटे असल्याचे पाहून बेदम मारहान व खुन करन्याची धमकी देन्यात आली असुन 
मारहानी मध्ये त्यांच्या बबन ढोने हे जबर जखमी झाले।
      शेतीच्या वादातुन हा हल्ला झाल्याचे सांगन्यात आले आहे तसेच यापुर्वी पन  सबंधीत आरोपींनी मारहान केली  असल्याच बबन ढोने यांनी सांगीतले
         या प्रकाराने सदरील कुटुंब पुर्ण दहशतीखाली वावरत असुन पोलीसांनी कूठलीही कडक कारवाई केली नसल्याचे पिडीत कुटुंबाने सांगीतले
            जर परत आमच्यावर परत हल्ला झाला व आमचे काही बरे वाईट झाले तर याला जबाबदार कोन असे प्रश्न ऊपस्थित करुन पिडीत कुटूंबाने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत
       पोलीसांत तक्रार करून 24 तास होऊन गेले तरी पोलीस आले नाही तेव्हा आरोपींवर कडक कारवाई करावी व आमाला न्याय मिळावा अशी मागनी पार्वताबाई ढोणे यांनी केली आहे
      चार आरोपींविरुध्द संगमनेर तालूका पोलीस ठान्यात गुन्हा दाखल करन्यात आला असुन पुढील तपास चालु असल्याचे पोलिसांनी सांगीतले

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार