सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

निघोजच्या उपसरपंचाकडून तलाठ्याला मारहान....

नवनिर्वाचीत उपसरपंच ज्ञानेश्वर विठ्ठल वरखडे यांनी निघोजच्या

Sudarshan MH
  • Mar 9 2021 7:08AM
अहमदनगर(रावसाहेब पारधी)
         पारनेर
 
 
 
 
पारनेर तालुक्यातील निघोजच्या
नवनिर्वाचीत उपसरपंच ज्ञानेश्वर विठ्ठल वरखडे यांनी निघोजच्या 
तलाठ्याला मारहान केली. या बाबतचा तलाठी विनायक निंबाळकर यांनी पारनेर पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
    या बाबत अधिक माहीती अशी की, निघोजचे उपसरपंच यांचा एक कार्यकर्ता तलाठी निंबाळकर यांच्याकडे काम घेवून गेला व म्हणाला मला सरपंचाने पाठवले आहे माझे काम करा, तेव्हा
तलाठी म्हणाले तुम्हाला थांबावे लागेल माझ्या समोर काम चालू आहे. हि घटना उपसरपंच यांना कार्यकर्त्यांने फोनवर सांगताच ,उपसरपंच वरखडे यांनी तलाठी कार्यालयात प्रवेश करून निंबाळकर यांना शिवीगाळ करुन मारहान केली.
    याबाबतचा गुन्हा तलाठी निंबाळकर यांनी 
पारनेर पोलिस ठाण्यात दाखल केला आहे. त्यानंतर पारनेर पोलिसांनी तातडीने आरोपी 
ज्ञानेश्वर वरखडे याला अटक केली आहे.
पुढील तपास पोलिस निरीक्षक
घनशाम बळप करत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार