सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुणतांबा परीसरात पुन्हा घबराटीचे वातावरन

पुन्हा घबराटीचे वातावरन

Sudarshan MH
  • Nov 21 2020 4:52PM
पुणतांबा येथील जवळच हम रस्त्यावर असलेला जळगाव रोड चांगदेवनगर वाकडीरोड रामपूर रोड लगत असलेले शे तकरी बांधव कुटूंब शेतकरी शेतमजूर तिन महीन्यापुरवी वाकडी रोडवर डोखे यांच्या वस्तीवर रात्रीचा धुमाकुळ घालणारा बिबट्या व त्याचे दोन बछडे   दोन दिवसापुरवी त्याच ठिकाणी पेटकर व धनवटे यांच्या शेतात वास्तव्यात असल्याचे निदशॅनास आले आहे परवा रात्री पाळीव कुत्र्यांची पुलांची शिकार त्यांनी केली आहे व दिवसा इकडून तिकड ये जा करत असल्याने परीसरात घबाराटीचे वातावरन तयार झाले आहे वनविभागाने पिजंरा लावून   त्यांचा बदोबस्त लवकरात लवकर करावा म्हणून परीसरातील शेतकरी  बंधू  व पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकणी  यांनी वनविभाग आधिकारी यांच्या कडे केली आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार