सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नेपाळमध्ये मुस्लिमांनी न्यायमूर्तींच्या विरोधात काढलेल्या मोर्चात दिल्या ‘सर तन से जुदा’ घोषणा

न्यायमूर्तींनी कथित इस्लामविरोधी ‘पोस्ट’ प्रसारित केल्याचा फुकाचा दावा...

Shruti Patil
  • Apr 16 2024 6:17AM

काठमांडू: नेपाळमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कमलनारायण दास यांच्या नावाची एक ‘पोस्ट’ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाली आहे. या पोस्टमध्ये प्रेषित महंमद पैगंबर यांचा अवमान केल्याचा आरोप करत मुसलमानांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या जमावाने ‘अल्लाह-हु-अकबर’, ‘सर तन से जुदा’च्या घोषणा देत अनेक ठिकाणी रस्त्यांवरील वाहतूक अडवली.

नेपाळच्या ‘मुस्लिम आयोगा’ने या प्रकरणी सरकारला लिहिलेल्या पत्रात न्यायमूर्ती कमलनारायण दास यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. नेपाळी पोलीस किंवा कोणतीही अन्वेषण यंत्रणा अधिकृतपणे ही पोस्ट कुणाकडून लिहिण्यात आली आहे, हे सांगू शकलेली नाही. असे असतांनाही नेपाळमधील मुस्लिम समुदाय रस्त्यावर उतरून न्यायमूर्ती दास यांच्या अटकेची मागणी करत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार