नवापूर प्रतिनिधी : गणेश वडनेरे
नवापूर : येथील उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटपाचा कार्यक्रम श्री कष्टभंजन मारुती ट्रस्ट व भारतीय जनता पार्टी याचा वतीने करण्यात आला या वेळी उपस्थित जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावित प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चा एजाज शेख तालुका उपाध्यक्ष जितेंद्र अहिरे ट्रस्ट चे अध्यक्ष व शहर सरचिटणीस कुणाल दुसाने शहर सरचिटणीस अजय गावित जेष्ट कवी भिमराव काका गडरी युवा मोर्चा तालुका सरचिटणीस गोपी सेन सोशल मीडिया प्रमुख हेमंत शर्मा गणेश सोनार अक्षय चौधरी कृतीक सैदाने राहुल सावंत राहुल सोनार पंकज सूर्यवंशी शुभम महाजन विनय महाजन चेतन भूषणार आदी कार्यकर्ते उपस्थित होते..
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333